गुरुदक्षिणा

  • 6.4k
  • 2k

मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल हॉस्पीटल मध्ये काम करत होता त्या मुंबईच्या दवाखान्यात येणे आवश्यक होते. यासाठी मला काय करता येईल? याच विचाराच्या तंद्रीत खुर्चीला मान टेकवून मोटे सरांनी संकटात आपणासं कशी मदत केली? त्याच्या मदतीने आपण आज या खुर्चीवर बसू शकलो नाही तर.. गिरीश मनोहर काकडे हा सातपूर गावातील राहणारा. त्याच्या आईवडिलांकडे एक गुंठा सुध्दा जमीन नव्हती. मोलमजुरी करुन ते आपला उदरनिर्वाह करीत. सुटीच्या