ती__आणि__तो... - 4

(19)
  • 23.5k
  • 1
  • 14.9k

भाग__४ {राधा तिच्या खोलीत रडत बसली होती.....} राधा__ निशु तू हे काय केलास...आणि का...माझ्यापासुन सगळ लपवून ठेवलस...लग्न सुद्धा करतोयस तू...इतक्या लवकर ते ही...वेगळ्याच मुलीशी...मला एकदाही सांगाव नाही वाटल का?तुझ्या आई बाबानी जरी तुला फोर्स केला असेल तरी तू एकदा तरी मला बोला असतास...आपण काय तरी उपाय काढला असत...मला अस वाटतंय कदाचित निशांतच प्रेमच नव्हतं माझ्यावर...सगळ टाइमपास होता....?का आलास माझ्या आयुष्यात....का? राधा हुंदके देऊन रडू लगते...खुप वेळ ती अशीच रडत बसते....अचानक तिच्या नजर समोरून मालती आणि मनोहर यांच्यासोबतचे क्षण तरळत जातात...तीच बालपण तिला आठवत...तिच्या मनात वेगळे विचार येऊ लागतात.... राधा__(स्वतःशी बोलत).....राधा काय झालाय तुला??? ५-६ वर्षाच्या प्रेमामुळे २३ वर्ष ज्याणी तुझ्यावर