लिव इन भाग - 11

  • 7.1k
  • 3.4k

अमन रात्र भर रावी ची वाट बघत होता .वाट बघत बघत त्याला झौप कधी लागली ....त्याच त्याला च समजले नाही ....सकाळी हल्क्श्या आवाजाने त्यला जाग आली ...पाहतो तो काय? रावी हळूच दार उघडून घरात येत होती .तिच्या त्या आवाजाने च अमन ला जाग आली .....अमन सोफ्यावरून उठून तिच्याकडे गेला ....पाहतो तो काय ...रावी तोल जाऊन खाली पडली ..अमन ला काहीच समजेना .....रावी खूप दारू प्याय्ली होती .....तिला स्वता चीच शुध्द नव्हती .तीच ते वागण पाहून अमन ला फार मोठा धक्का बसला ....ह्या आधी रावीने कधीच दारू प्यय्ली नव्हती . त्यामुळे तिला त्या