तुझाच मी अन माझीच तू...भाग २३

(13)
  • 14.1k
  • 1
  • 6.7k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २३ "हसू नकोस ग नेहा.... खर दुखतंय डोकं.." "मग घरी जा.. रोज करतोस की नीट काम... एखाद्या दिवशी लवकर गेलास तर कोणी काही बोलणार नाही.." नेहा परत हसून बोलली. "तू जरा शांत बस ग.. मी येतो कॉफी पिऊन.. आणि तू ये १० मिनिटात.. मला फोन करायला लाऊ नकोस आणि माझं डोकं फिरवू नकोस..." "हो ह साहेब... आणि मी काय केलंय.. तू तुझ डोकं फिरवून घेतोस. कोणामुळे आपण डोकं का फिरवून घ्यायचं हे तुझेच शब्द होते... मला लेक्चर द्यायचास.. आणि आता स्वतःच स्वतः चे शब्द विसरलास?" राजस ला एक फटका मारत नेहा