तिला सावरताना भाग -४

  • 6.4k
  • 2.9k

तेवढ्यात तिचा कॉल आला. वेळ न घालवता अर्णव लगेचच रिसिव्ह केला . अर्णव -" हॅलो ...... अग कुठ पूजा आहेस तू???....हॅलो ..... तुझा आवाज येत नाहीये.... हॅलो ...."पूजा -" ह ह ह ..... हॅलो ..... मी येऊ नाही शकत रे...... "अर्णव -" अग कुठ आहेस तू ?... काही झालं आहे का ??..."पूजा -" ह ह अह.... मी नाही येऊ शकत रे...." तिचा मोबाईल हातातुन खाली पडल्याचा आवाज अर्णवला आला.अर्णव -" हॅलो .... पूजा काय झाल सांग की....शेट कट झाला कॉल..." त्याच हृदय धडधडत होत , जसा की बुलेट ट्रेन धावत असावी. काही झाल तर नसेल ना तिला??... असे