हक्क - भाग 10

  • 6.5k
  • 2.8k

हो मला खरच खूप खराब वाटलं होत...मी सहसा तुज्या कॉल ला मेसेज ला उत्तर देतो.पण त्या दिवशी कसं कुणास ठाऊक विसरून गेलो होतो. अक्षय आराधना ला सांगत होता.तुज्या लक्षात येत आहे का मी काय म्हणत आहे ते आराधना नै अक्षय ला विचारले.अक्षय ला .काही कळत नव्हते आराधना ला काय बोलायचे ते.अक्षय ला जबरी शिक्षा देऊन आराधना आता स्वताच्या चुकांची कबुली का देत होती आराधना हे अक्षय ला अजिबात काळात नव्हते.आराधना अक्षय ला विचारते कँफुसे ...जलास बर सोपा प्रश्न विचारते.आणी तुला विचार करायला वेळ देत आहे....मला साग तु माज्या कडून शिक्षा