लिव इन... भाग- 10

  • 7.2k
  • 3.5k

रावी आता सगळ टेन्शन विसरून, अभ्यासाकडे लक्ष देत होती . पण, तिच्या अयुषात टेन्शन कमी नव्हते .पण, रावी ही खूप धीराची होती . सगळे आता अभ्यासाला लागले होते .आता गाठी भेटी कमी झल्या होत्या .फोन, मेसेज वर बोलण फक्त अभ्यासाबदल च होत . रीधीमा ही मन लावून अभ्यास करत होती . जाहाले, वेळ कसा भरभर निघून गेला .आणि आता परीक्षेचा दिवस उजाडला . सगळे एकमेकां ना ओल्ल द बेस्ट म्हणून पेपर लिहायला निघाले . सगळ्याना पेपर खूप छान गेले .आता खरी कसोटी ची वेळ होती .ती म्हणजे