कादंबरी - प्रेमाची जादू -भाग-१८ वा.

  • 8.6k
  • 4k

कादंबरी –प्रेमाची जादू भाग – १८ वा --------------------------------------------------- १. --------- गेल्या महिन्यात अशा काही गोष्टी एका पाठोपाठ घडत गेल्या की ,त्यामुळे यश भांबावून गेला होता. घरगुती वातावरण ,बाहेरच्या जगातील व्यावहारिक परिस्थितीत त्याला अनेक नवे झटके दिले , फटके दिले , माणसांतील वेगवेगळ्या स्वभावाचे जे नमुने त्याला पाहायला मिळाले ..त्यामुळे .. आपण या आधी जसे होतो तेच बरे होते ..कारण .. लग्न करावे म्हणून –घरच्यांचा एक सारखा दबाव आणि आग्रह चालू झाला होता . या नव्या गोष्टीने यशला एक शिकवले की .. ऐकीव माहिती आणि समक्ष भेटीत दिसलेली व्यक्ती .हे समजून घेत असतांना जास्त करून त्रास होतो . कारण “आजकाल माणसे