हक्क - भाग 9

  • 6.4k
  • 2.9k

बर आपण आता तुजी शिकवणी सुरू करू....अक्षय मान वर करून पाहत असताना आराधना ने बसल्या जागेवर वायर छा तुकडा हवेत फिरवत अक्षय च्या दंडावर ऐक फटका मारला पाठीवर फटके देत असताना आराधना अक्षय ला दिसत नव्हती कारण ती तेव्हा त्यच्या मागे उभी रहायची.आता आराधना त्यच्या समोर बसली होती अक्षय नै पाहिले की आराधना सहज आणी आत्मविश्वास नै मरत होती.तुला काय वाटतय अक्षय मी तुला आज शिक्षा का केली आराधना नै अक्षय ला प्रश्न केला.माजी चूक आहे म्हणून आराधना च्या प्रश्नाचा रोख ना कळ्या मुळे अक्षय नै उतार दीले पटकन.अच्छा