ती__आणि__तो... - 1

(20)
  • 40.5k
  • 2
  • 26.9k

भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर भारी श्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा मित्र आहे....राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती.... सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या