हक्क - भाग 8

  • 6.4k
  • 1
  • 2.7k

ताई नै हल्केसे अक्षय च्या डोक्याचे चुंबन घेतले व आलिंगन दीले.दोन तासात हे काय काय घडले अक्षय आठवत बसला होता. अक्षय... आराधना ने किचन मधून आवाज दीला पण अक्षय ची तंद्री लागल्या मुळे त्यानी काहीच उत्तर दीले नाही.अरे अक्षय मी पोहे केले आहेत जा हात पाय तोंड धून घे मी लगेच गरम पोहे घेऊन येते. आराधना अक्षय ला सांगत होती.अक्षय नै आराधना कडे पाहिले ही नेहमीची आराधना होती अक्षय साठी नेहमी खायला बनवणारी आणी प्रमाणे अक्षय ला वाढणारी.अक्षय ला पोहे खूप आवडायचे आणी खस करून आराधना च्या हातचे