तुझाच मी अन माझीच तू...भाग २२

(13)
  • 12k
  • 6.3k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २२ आभा च्या वागण्याने राजस अस्वस्थ होत होता... आणि त्याची खात्री मात्र झाली होती, आभा रायन च्या जवळ जाण्याचे मुख्य कारण तो स्वतः आहे... ही गोष्ट राजस च्या मनाला खात होती. पण आपण आपली चूक कशी सुधारायची हा मुख्य प्रश्न होता. राजस ने इतक सांगून सुद्धा आभा रायन ची बोलयला गेली होती.. म्हणजे ह्यापुढे अजून काहीही घडू शकत अशी भीती राजस ला वाटून गेली. आणि रायन चांगला वागला असल्यामुळे आभा चा राजस वरचा विश्वास थोडा कमी झाला होता.. राजस उगाच लोकांबद्दल काहीही खोट पसरवतो आहे अशी जणू खात्री आभा ला झाली होती.. आता आभा ला