लिव इन.... भाग- 9

  • 7.5k
  • 1
  • 3.5k

अमन ला रीधीमा च खरच खूप वाईट वाटले ... खरंतर त्याला रीधीमा ही खूप चांगली मुलगी वाटायची ....कोणत्याही मुलाने तिच्या प्रेमात पडावे, अगदी तशी ....जो कोण्ही मुलगा तिच्याशी लग्न करेल ...तो अयुषात खूप सुखी होईल .त्याच घर प्रेमाने पुरेपूर भरून टाकील ....असा स्वभाव होता तिचा .पण, अमन ला मैत्री च्या पलीकडे काहीच वाटत नव्हते . ह्यात अमनची तरी काय चुकी? हे मन खूप वाईट असते, एकाच्या मनात प्रेम निर्माण करते ....तर एकाच्या मनात ....असो ....पण, अमन ने ठरवले, काही जाहाले, तरी तो रीधीमा ला एकटे सोडणार नाही .तिने मझ्यावर प्रेम केले, ह्याची एवढी मोठी शिक्षा तिला देणार