रावी सांगत होती ,आणि अमन ऐकत होता . मग पुढे काय जाहाले, सोहम नी हे सगळ कबूल केल, पण त्यांनी अट घात ली की तो ही एथे शिकायला येणार, मी ही तयार जाहाले,कारण मला एथे यायच होत .माझ शिक्षण पूर्ण करायचे होते .... माझ्या स्वप्नांचा असा बळी मला नव्हता दयचा .मग काय, सोहम एथे शिकायला येणार म्हणल्यावर आई बाबा ही तयार जाहाले. आणि त्यानी मला एथे पाठवले. पण, एथे आल्यावर सोहम चे खरे रूप मला समजले . सतत हे कर, हे करू नको .....असे कपडे घाल, असे नको घालू ...ह्यांच्याशी बोल,