कॉलेज फ्रेइन्डशिप - 7

  • 7k
  • 2.8k

भाग ७ ओंकार हा कॉलेज मध्ये जरी दाखवत असला कि तो खूप डॅशिंग आणि चांगल्या घरातला आहे तरी, प्रत्यक्षात तो एक सध्या घरातून आलेला, आई ने खूप मेहनत करून त्याचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याला एक चांगली नोकरी पाहून आई ला समाधानात ठेवायचे होते. ओंकार ला फक्त एक चांगला चान्स हवा होता ज्या मुळे त्याला त्याच्या मनासारखा जॉब मिळायला मदत झाली असती. पण त्याचे सगळे पर्यत्न निष्फळ जात होते. आणि जो रस्ता त्याने त्याच्या यशाच्या शिडी चढण्या साठी निवडला होता तो चुकीचा होता त्याला माहित होत, पण त्याच्या कडे कोणताच उपाय नव्हता. आणि तो मार्ग होता सायली!!!!!! सायली त्याच्या