अधुरे -प्रेम (पुर्नजन्म)भाग १ ला ?

  • 10.8k
  • 2
  • 3.4k

जर कथा लिहायची म्हटली तर सर्वच प्रेमावरती लिहतात असे नाहीये,त्यामुळे मी काहीतरी नवीन घेऊन आलोय ह्या कथेमध्ये ,,,,,, चला मुख्य कथेपासून सुरुवात करू, ब्राईट फ्युचर (कोकण) कॉलेजमध्ये नवीन सत्र सुरू झाले आहे. नवीन विद्यार्थी प्रवेशासाठी आले होते.पण यावेळी दरवर्षीपेक्षा वातावरण वेगळे होते. जणू जंगलात खूप आनंद झाला होता, जणू काही वर्षांपासून एखाद्याची वाट पाहिली होती, जणू तिच्या सोळा पंखांनी बहरले होते. जंगलाच्या हवेत प्रेम ओसाडुंन वाहत होते,एक बस आली आणि कॉलेजच्या गेटसमोर उभी राहिली आणि त्यातून एक मुलगी खाली उतरली. तिचे नाव निहीरा .तीने जमिनीवर पाय ठेवताच एक मोठी शीतलहरी निहीराच्या केसांमधून जात असल्याचे दिसते आणि काहीतरी तिच्या कानात गेले. निहीराने