अनुत्तरित मैत्री.....??? - ०१

  • 9.1k
  • 4.2k

ही कथा मालिका आहे दोन जिवलग मैत्रिणींची, त्यांच्यात येणाऱ्या दूराव्याची...... एका अश्या व्यक्तीमुळे आलेला दुरावा, जो त्यांना वेगळं करू पहातो...पहिल्या प्रयत्नात खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे कृपया सहकार्य करावे.✍️??... . . . . "का..... का तू अस केलंस? तुला कुणी दुसरा मिळाला...... तुझ्या आयुष्याचा जिवलग..... म्हणून, तू आपली मैत्री विसरून....... त्याच्या सोबत गेलीस......?? आणि गेलीस तर गेलीस माझ्यावर खोटे आरोप ठेवलेस? की, मला तुझं सुख बघवत नाही.... अरे बोलली तर असतीस, मी स्वतः तुझ्या आयुष्यातून निघून गेले असते...." असा विचार करत प्रतीक्षा हरवली.. तिच्या जवळची मैत्रीण काजलकडून होणाऱ्या "त्या" वागणुकीत जी??.... बाबा : "कुठे आहेस पोरी जरा पाणी दे