सैतानी पेटी - भाग २

  • 12.5k
  • 1
  • 3.8k

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे) त्याच रात्री पुन्हा एकदा ती पेटी आपोआप उघडली आणि ह्या वेळी त्या पेटीमधून खूप सारे उडणारे कीटक बाहेर पडले. तेवढ्यात रात्री दात घासण्यासाठी म्हणून जुलिया तिच्या खोली बाहेर जेव्हा आली, तर तिला पूर्ण घरात खूप सारे कीटक फिरताना दिसले. ती हे पाहून इतकी घाबरली की, ती जोरजोरात तिच्या वडिलांना म्हणजेच पीटरला हाक मारायला लागली. पीटर धावतच जुलियाच्या आवाजाच्या दिशेने आला. बघतो तर सगळ्या घरात खूप सारे कीटक उडत होते.त्याला समजत नव्हते की, हे इतके सारे कीटक अचानक कुठून येत आहेत? इतक्यात त्याची नजर रिहानाच्या खोलीकडे गेली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, हे किटक