प्रारब्ध भाग ८

  • 6.9k
  • 3.3k

प्रारब्ध भाग ८ सकाळी नेहेमीप्रमाणे जाग येताच परेशने शेजारी पाहिले . सुमन गाढ झोपेत होती ..त्याने कूस बदलुन तिच्याकडे तोंड केले काल रात्रीची आठवण येऊन परेश सुखावला . त्याच्या हालचालीने अचानक सुमनला जाग आली . आपल्याकडे परेश बघत आहे असे दिसल्यावर ती एकदम सावध झाली . “किती वाजले हो ..आज जायचे आहे न कामावर तुम्हाला .. असे म्हणत ती लगबगीने उठू लागली . तोपर्यंत परेशने तीच हात धरून तिला परत आपल्या कुशीत ओढले . “जाईन ग मी... कशाला इतकी गडबड करतेस .. पुन्हा पाच दहा मिनिटे प्रणय चालू राहिला . मग मात्र दोघेही उठले आणि तयारीला लागले . सुमनने ब्रश