हरवलेले प्रेम........#२७.

  • 9.2k
  • 4.1k

सकाळी..... ???????????????????????????????????????????????? आजची सकाळ काही वेगळीच असेल........बघुया......? रेवा मॉर्निंगलाच उठून अर्णवला कॉल करते.......... अर्णव : "हॅलो...... गूड मॉर्निंग.....ताई बोल ना........काय म्हणतेस...☺️" रेवा : "हे अर्णव.....एक काम कर ०९:०० पर्यंत माझ्या घरी ये...... शारदा अपार्टमेंट ओके.......बाकी इथ आलास म्हणजे सांगते.....?" अर्णव : "हो ताई आलोच.......येताना काही आणायचं आहे का??" रेवा : "हो काही स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक्स घेऊन ये......." अर्णव : "हो ताई आलोच....बरोबर ०९:०० ला.....?" रेवा : "हो हो..... पठ्ठ्या ये....??" तो फोन ठेवतो रेवा नंतर ऋषिला कॉल करते..... रिंगटोन.. ??????????????????????????? मेरी राहें तेरे तक हैं... तुझपे ही तो मेरा हक है... इश्क मेरा तू बेशक है... तुझपे ही तो