मन हे पाऊसवेडे - द वाईल्ड ड्राईव्ह 

  • 8.3k
  • 2.5k

मन हे पाऊसवेडे - द वाईल्ड ड्राईव्ह भाग सुरूवात ********************रात्रीपासून खूप पाऊस चालू होता ..मनातच विचार केला आज ऑफिस ला दांडी ... जीन्स त शर्ट घातल.. माझ्या बलदंड बाहू कडे बघितलं त्यावर रिस्ट वॉच आणि कमरेला वॉटरप्रूफ वॉलेट लावलं अंगात ब्लॅकजॅकेट घालून चैन लावली ... केसाला हातानेच मागे केलं .. क्लीन शेव चेहऱ्यावरून हात फिरवला आणि स्वतःलाच आरश्यात बघत हसलो ... जात असताना गॅस कडे बघितलं .. मला चहा करता करता गॅस चालू ठेवायची घाणेरडी सवय आहे म्हणून स्वतःलाच शिव्या दिल्या.. देवाला हात जोडले .. अस्ताव्यस्त पडलेल्या बूट्स मधून एक पायात घातले .. की होल्डर वरची चाबी घेतली..हातात हेल्मेट घेऊन स्टाईल मध्ये