PURE SOUL......?

  • 9.1k
  • 3.1k

मीनल एका कंपनीमध्ये जॉब करत होती.... तिची रात्रीची ०८:०० ते सकाळी ०८:०० अशी शिफ्ट असायची.... सोबतीला अजून मुली होत्या... तिची ओळखही होती..... पण, वॉश रूम मधे ती सहसा एकटीच जायची...... त्या रात्री सुध्दा ती एकटीच गेली......ती बाहेर पडली की, कानात हेडफोन्स टाकून तिच्या बॉय फ्रेंड शुभमला फोन करून बोलता बोलता आपले काम आटोपून परत आपल्या केबिन मधे जाऊन बसायची..... "खुदा की इनायत हैं हमे जो मिलाया है......" शुभम च्या फोन ची रिंगटोन वाजली...... शुभम : "हॅलो.......जान, कशी आहेस.... वॉश रूम काय...???" मीनल : "तुला बरं कळतं अरे मी कुठे जाते कुठे नाही.... शहाण्या......??" शुभम : "अरे मेरी जान....तेरे बारे मे