मन धागा धागा जोडतय - 1

  • 6.9k
  • 2k

सॅम -अलोक - कायना ( ) तिघेही बालपणापासूनच एकाच क्लासमध्ये १२ वी पास झाल्यानंतर तिघांनी पण एकाच कॉलेजला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता, कारण ते तिघेही कधी वेगळे राहुच शकत नव्हते, शक्यतो घरच्यांनी पण विरोध केला नाही, कॉलेजच्या पहील्याच दिवशी तिघेही कॉलेज ला कार ने आले......... कायना व अलोक दोघेही अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे होते, व अभ्यासाची आवड पण होती दोघांना पण सॅम मात्र कधीही अभ्यासात न रमणारा मुलगा सारखे त्याचे मुलीकडेच लक्ष्य असायचे............... माहीरा तिच्या आजीकडे रहायची