लिव इन... भाग - 5

  • 8.7k
  • 4.2k

अमन ला तर त्याच्या डोळ्यांवर विश्वास च होईना .ही, आपली रावी आहे, आणि, तिच्या बरोबर तो मुलगा कोण आहे .आणि तिचा आणि त्यचा काय सम्भंध? आणि ती त्याच्या मागे का फिरते .अमन ला खूप प्रश्न पडत होते . रावीला पाहतच तो तिच्याकडे जायला निघाला, पण ऐत्क्यात तिथे सर आले . आणि येताच त्यानी लेक्चर ला सुरवात केली .म्हणून अमन ला तिच्याशी काही बोलता आले नाही .... क्लास मधे ऐत्क्या दिवसाची सुट्टी वरून सगळी जण आल्यामुळे त्यांना लेक्चर थोड बोर च वाटत होत . काही मूल तर अक्षरशः झौपय्ला च आली