संघर्ष - 3

  • 10.3k
  • 5.2k

मी फ्लॅट नं बघितला ए -१४०७ आणि दारावरची बेल वाजवली ... बघतो तर आतून तीच आली जिने मला परवा ड्युटी ना करताच हाकलून दिला होतं .. मी तिला सामान दिल आणि थँक्स बोललो मी लिफ्ट जवळ आलो तर मला आवाज आला .. excuse mi .. मी मागे वळलो बघतो तर तीच होती काय मॅडम काही चुकलंय का ऑर्डर मध्ये ती - नाही , सॉरी मी तुम्हाला त्या दिवशी दुखावलं पण मला दुर्गंध नाही सहन होत मी - चालायचंच मॅडम दिवस असतात एक एक .. तुम्ही रिजेक्ट केल म्हणून मला हा जॉब मिळाला ती कसनुसं हसली म्हणाली चहा घेऊन जाणार मी मानेनेच नकार दिला आणि निघालो .. मग एक