लिव इन... भाग - 3

  • 9.8k
  • 5.6k

रावी च्या मनात सारखे प्रश्न उभे राहत होते, हा अमन ऐन मौक्यला तिथे कसा पोहचला ? तो तिथे आला , त्या मुळे जरी आपला आज जीव वाचला असेल ,तरी सूध्हा हा तिथे ऐन मौक्याला आला, म्हणजे हा घरी गेलाच नाही, मझ्याशी खोट बोलला . मझ्यावर पाळत ठेवत होता .....आणि हे सगळ आपल्याला कस कळल नाही ..... आपण एवढ मूर्ख कस निघालो . रावी च्या मनात अनेक प्रश्न उभे राहत होते, खरंतर ऐखदा मुलगा असा वागला असता, तर ऐखद्या मुलीला आनंद च वाटला असता, पण रावी जरा वेगळी होती . तिला तीच