भाग-२२शेवटचा भाग.. सकाळ होते..कृष्णा आंघोळ करून बाहेर येते...सिद्धार्थ झोपलेला असतो... ती ओली केस टॉवेलने बांधते...आणि साड़ी नेसायला घेते...तेवढ्यात सिद्धार्थ उठतो....आणि तिच्या कमर पकडून तिला मागून मीठी मरतो......सिद्धार्थ◆ गुड़ मॉर्निग किशु?(मीठी मारत)कृष्णा◆ आआआ सिद्धार्थ तू कधी उठलास आणि गुड़ मॉर्निग...पण आता सोड मला.....मला साड़ी तरी नेसुदे...सिद्धार्थ◆नको नेसुस ना...कृष्णा◆ काहीहि काय...?सिद्धार्थ◆ बर बायको...तुला असे किती आवाज काढ़ता येतात....कृष्णा● नाही असा का....सिद्धार्थ●(तिच्या कानात हळूच बोलत)......काल मी ऐकल ना..तुझे वेगळे वेगळे आवाज....???कृष्णा● गप बस हा..... काहीही???...(लाजत) मग कृष्णा तीच आवरुन बाहेर येते.... काम आवरायल लागते.... आता सगळ निट होत