लिव इन... भाग -2

  • 10.1k
  • 5.6k

हाय, मी समीर ...तुम्ही ....त्या मुलाने रावी ला विचरले? ... मी रावी ....ऐथेच जवळच्या होस्टेल वरती रहते, ....ओके ..ओके.... समीर बोलला. मी एथे कॉफी प्याला आल तो. पण कोणाची तरी सोबत हवी होती, तुम्हीही एकट्या दिसल्या म्हणून विचारल? तुम्ही हो, म्हणल्या, म्हणून बसलो ....एथ ली कॉफी खूप छान असते .मी नेहमी येतो एथे ...... त्याच बोलण ऐकून रावी त्याला म्हणली, पण नेहमी एकटेच येता? ....तीच बोलण ऐकून समीर हसला ...नाही हो, ....ऑफीस मधले लोक असतात .पण, आज मूड जाहला ...आणि सोबत कोणी यायला तयार नव्हते ..... ...मग, काय निघालो एकटाच