तुझी माझी लव्हस्टोरी... - 21

  • 10.6k
  • 5.7k

भाग-२१ कृष्णाच अंग थंड आहे म्हणून सिद्धार्थ तिचे हात पाय चोळतो...मग त्याला तिला गरमी देता यावी म्हणून तो टीशर्ट काढतो आणि कृष्णाच्या जवळ झोपतो... तिला मिठित घेतो...तासा भरानी कृष्णाला बर वाटत होत...ती डोळे उघडून बघते तर सिद्धार्थ तिच्या जवळ असतो....कृष्णा● सि सिद्धार्थ....सिद्धार्थ● कृष्णा तुला आता कस वाटतंय.... अग किती ताप भरला होता तुला...मी खुप घाबरलो होतो...कृष्णा● तुझ्या मिठितिल ऊब तू मला दिलीस म्हणून मला आता छान वाटतंय....(मीठी घट्ट करत म्हणते)सिद्धार्थ● कृष्णा... आता तू आराम कर हम्म...मी आहे इकडे.....(मीठी सोडवत)कृष्णा● का सिद्धार्थ अजुन आबोला धरलायस....??मी आता माझ प्रेम पण व्यक्त केलय ना.....(जोरात रडून)सिद्धार्थ●