तुझाच मी अन माझीच तू...भाग २१

  • 13k
  • 6.4k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २१ आभा आणि रायन एका कोपऱ्यात बसले आणि गप्पांच्या बरोबर दोघे मोठ मोठ्याने अक्षरशः खिदळत होते. त्यांचा आवाज दूर पर्यंत येत होता.. अगदी नेहा ला सुद्धा दोघांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता. नेहा ला त्याने फार फरक पडत नव्हताच.. नेहा कोणती कॉफी ट्राय करायची ह्या विचारात मग्न होती.. पण आभा आणि रायन ह्यांच्या मुळे कॅफेटेरिया मधले काही लोकं वैतागले होते आणि त्यांना दोघांना जरा हळू बोला आणि हळू हसा अशी ताकीद सुद्धा दिली होती.. हे पाहून नेहा ला हसूच आले होते.. तिने पटकन मोबाईल काढला आणि राजस ला टेक्स्ट मेसेज केला.. राजस चा सुद्धा