लिव इन... भाग - 1

  • 12.9k
  • 7.8k

रावी एक पंजाबी मुलगी ..... रावी ही जरी पंजाबी असली तरी, तिचे आई महाराष्ट्रियन होती आणि वडील पंजाबी ....तिच्या आई वडिलांचे लव मरेज झालेल ...रावी वर महाराष्ट्रियन आणि पंजाबी दोन्ही सांस्क्रुतिचे संस्कार झलेले.... रावी आणि तिची फेमिली मुंबईत च राहत असल्यामुळे , तिच्या वर मराठी भाषेचे संस्कार झलेले. तिला मराठी खूप चांगले बोलता येत होते .... रावी ही खुल्या विचारांची होती .स्वप्नाळू होती .देव वैगेरे ती काही मानत नव्हती .मनात येईल तस मस्त आयुष्य जगायचं ....हे आयुष्य परत नाही .त्यामुळे हे आयुष्य जगताना आपली सगळी स्वप्ने पूर्ण करायची .रावी ला एक