हरवलेले प्रेम.........#२२.

  • 8.3k
  • 3.6k

अमायरा आणि शशांक घरी जायला निघतात..... शशांक : "Amo......Baby......What happened....??" अमायरा : "Nothing......?" तिच्या डोळ्यांत पाणी असतं......?तो कावराबावरा होतो..... कार साईड ला घेतो..... शशांक : "Hey.....Baby..... Don't cry....??" तो तिला मिठीत घेऊन शांत करायचा प्रयत्न करतो.... शशांक : "Tell me....What happened....??" अमायरा : "Yar......Rishi is so lucky.....His parents are so caring, loving..?....I don't have my parents...??" शशांक : "Hey.......Shuuu....?.... Don't say this again......I am yours..... Forever......??" अमायरा त्याला कवटाळून बसते.....? काही वेळाने शांत होते..... शशांक : "रडत नको जाऊस ग.....जीव काढशील माझा एक दिवस.....?" अमायरा : "रडल्यावर कोण मरतं....????मेल्यावर रडतात ना..!!??" शशांक : "गप एकदम.....?" अमायरा ला कॉल येतो..... श्रेयस