कॉलेज फ्रेइन्डशिप - 6

  • 5.7k
  • 2.9k

भाग ६ ट्रिप वरून परतताना रोहित मात्र अस्वस्त असतो, सायली का नाही बोलत; तिने हा अचानक निर्णय का घेतला, त्याच्या मनाची चलबिचल सुरु होते. सायली मात्र एकच विचार करत होती मी रोहितला इतका चांगला मित्र मानला आणि तो माझ्या विषयी हा विचार करतो. ट्रिप वरून परत आल्यावर सायली रोहित ला टाळत होती. रोहित आता विचार करून दमला होता, आणि त्याने त्याचे प्रयत्न बंद केले. तो एकच विचार करत होता कि सायली हुशार आहे जर तिने कोणता निर्णय घेतला असेल तर त्या मागे कारण असेल, मग तिला अडवणे म्हणजे तिच्या आणि आपल्या मैत्रीचा अपमान करण्या सारखं आहे. त्यामुळे तिला जेव्हा