22 वा मजला

  • 10.5k
  • 3.6k

22 वा मजला आज पंचवटी चुकली होती ऑफिस मधून निघताना उशीर झालेला होता. राज्यराणी, विदर्भ एक्सप्रेस आदी सगळ्या गाड्या मी सोडून दिल्या होत्या, सरळ मुंबई CSTM ला आलो, गरम गरम सामोसे खाल्ले, 2 कप कॉफी प्यायलो आणि सरळ पंजाब पकडली, नासिक मुंबई नाशिक अंतर फारसं नसल्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या कुठल्या गाड्या मला चालायच्या व आज ही चालतात, पंजाब ला तशी गर्दी होती परंतु पंजाब मेल नाशिक कोटा असतो त्या III TIRE कोच मध्ये मी जाऊन बसलो. योगायोगाने TC शुक्लजी पण ओळखीचे होते ते नेहमी या रूट वरती असायचे माझ्याकडे बघून हसले "या वेळेला पंजाब...!!!!" "हो ना ऑफिस मधून निघायला उशीर