तुझाच मी अन माझीच तू...भाग २०

  • 11.5k
  • 6.2k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २० राजस च्या डोक्यात काहीतरी विचार चालू होते. चिट्ठी देऊन आपण चुकीच वागलो हे त्याला जाणवले होते. जे होतंय ते होऊन द्यायला हवं होते असे विचार त्याच्या मनात सतत येत होते. कुठून आपण शेण खाल्ले हे राजस ला काही केल्या कळत नव्हते.. पण आता तो झालेली चूक सुधारणार होता.. त्याने लगेच नेहा ला पिंग केले.. ती कामात होती त्यामुळे नेहा ने राजस च मेल पाहिलं नाही.. मग तर राजस चे डोके अजूनच फिरले.. आधी आभा चे वागणे त्याला अजिबात आवडले नव्हते. त्याला आभा बद्दल काही ठरवण्याचा अधिकार तर नव्हताच पण तरी तो आभा