समर्पण - २७

(16)
  • 7.7k
  • 3.6k

कुछ खाली सी, बोझल सी, बिखरीसी, बैचेनसी ज़िंदगी। तेरा दिया दर्द पलकों पर, तेरे गम से आबाद ज़िंदगी। आपण मनुष्य ही किती स्वार्थी असतो ना ! म्हणजे बघा ना, जोपर्यंत आपण एकटे असतो तोपर्यंत आपल्याला ना आनंदाचा भास होतो ना दुःखाची जाणीव होते...म्हणजे कस एकदम 'तटस्थ' असतो, तेंव्हा माहीत असत की आपल्या भावनांना आपणच आवर घालायचा आहे, त्यावेळी भावनाविवश होऊन कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही आपण, आणि त्यामुळेच दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा योग्य निर्णय घेऊ शकतो......आणि जर कोणी व्यथा ऐकुन घेणारा मिळाला तर??? इथेच तर चुकतो आपण... व्यथा ऐकून घेणारा मिळाला तर आपल्या व्यथा वाढत जातात, जे छोटे मोठे दुःख आपण