समर्पण - २४

(13)
  • 7.5k
  • 3.1k

रंगरेज़ मेरे, रंगाकर रुह़ को मेरे, रंग छूडाने की कोशीश ना कर । थक गया है सब्र इंम्तेहान देते देते, हराकर इसे, मुझे शर्मिंन्दा ना कर। माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यातून एक गोष्ट मी नक्कीच शिकली, ती म्हणजे 'संयम'...पण सगळं घडून गेल्यावर काय फायदा त्या 'उशिराने शिकलेल्या संयमाचा'...माझ्या आयुष्याच गणित फारच अवघड दिसत होतं मला, असं वाटत होतं हातात काहीच उरणार नाही आणि जे उरेल ते मी स्वीकारणार नाही...आणि आहे ती गोष्ट लवकर मान्य करायची नाही हीच माझी सगळ्यांत मोठी चूक....विक्रम माझ्यासाठी फक्त एक गोड स्वप्न होतं, आणि माझा मूर्खपणा हा होता की मला त्या स्वप्नातून बाहेर यायचं नव्हतं...आणि