स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 34 शेवट )

(37)
  • 11.7k
  • 4.8k

ना पाया तुमहें जिंदगी मे तो भी क्या गम है आखरी सासे हो तेरी बाहो मे बस यही मेरी हसरत है ... नित्या खाली पडली ..सारांश घसरत घसरत तिच्याजवळ गेला आणि सारांशने तिला कुशीत घेतले ..ती त्याच्या मांडीवर डोकं टेकवून झोपली होती ..तिची नजर त्याच्याकडे होती आणि एक हात चाकूवर होता ..तो तिला या अवस्थेत बघून घाबरला होता ..डोळ्यात अश्रू होते नि त्याला काय करू नि काय नको झालं होतं ..इकडे नित्याला चाकू लागताच मृन्मय फरार झाला होता तर 8 वर्षाची संध्या हे सर्व दृश्य जवळून पाहत होती ..तिला घरात काय घडत आहे नि काय नाही हे कळत नव्हतं