तुझी माझी लव्हस्टोरी... - 18

  • 20.1k
  • 8.4k

भाग-१८सिद्धश्री● sidhu आपण खुप क्लोज आहोत एकमेकच्या... आणि आज पर्यंत कोणती लपवा लपवी नाही केली आपन..आपण एका वायचे असलो आणि मी तुझ्या मामाची मुलगी काय असली तरी आपण त्या नजरेने कधी बघितले नाही...माझ्यासाठी तू माझा बेस्ट भाऊ आहेस मी बहिन... आपण एकामेकाना स्वीटी आणि डार्लिग बोलतो तरी नात आपल सगळ्यांना माहीत आहे...मग तू का लपवतोयस आता....सिद्धार्थ● मी काय लपवल( नजर चोरत)सिद्धश्री● Come on sidhu २६ वर्ष तुला ओळखते मी तू माझ्याशिवय दुसऱ्यां कोनाकडे क्लोज नाही बोलत..प्लिज सांग काय झाल आहे..मनात जे आहे बाहेर काढ़,....आणि सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी साचत... तो सगळ सिद्धश्रीला सांगतो.....सिद्धश्री त्याला शांत करते ...व ते मिळून प्लान करतात...सिद्धश्री●.तिला