तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4

  • 8.6k
  • 2.6k

कुणासाठी ग सये..??उशीची कुशी भिजवताना ती मला पुसतेकुणासाठी ग सये तू रोज आसवं गाळते??या अश्रूंना सामावताना तिला ही कधीतरी गहिवरतेतरी उगाच दिलासा देण्याचा प्रयत्न ती करतेचंद्राकडे बघताना मन माझे द्वंद्व खेळू पाहेकुणासाठी ग सये तू इतकी विचलित आहे??साजनाच्या एका भेटीची आस लागली आहेसांगतो मला तो ही तुझी ओढ व्यर्थ आहेगार झुळूक आली आणि मी तिथेच गोठून गेलेकुणासाठी ग सये तुझे मन माझ्यासंगे झेपावले??सांग माझ्या साजनाला आठवांची ती कसर अजून आहेअजुनी त्याच स्मृती डोळ्यातून अश्रू बनूनी वाहेकशी सांगु यांना माझी अविरत अपूर्ण आशामाझ्या या अबोल अश्रूंची त्यांनाही कळेल का भाषा?!!----------------------------------------------------------स्वप्न आणि सत्यएक किनार सत्याची तर दुजी स्वप्नांचीअशीच आहे बिकट वाट या