तिला सावरताना भाग - २

  • 5.9k
  • 1
  • 2.9k

१ वाजत आलेले होते. पूजा , रचना , रवी आणि अर्णव कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगसाठी जमले . ऋचा आजारी असल्याने ती आज आलेली नव्हते . अर्णव प्रोजेक्ट हेड असल्याकारणाने त्यालाच मीटिंग हेड करावी लागणार होती. मीटिंगची सुरुवात अर्थातच अर्णव करू लागला . अर्णव - " वेलकम टू ऑल फॉर थिस मीटिंग . सर्वातप्रथम आपल्याला मिळालेला पोर्जेक्ट आपल्या कंपनीला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो . तर हा प्रोजेक्ट आपल्याला लवकरात लवकर आणि उत्तमरित्या पार पाडायचं आहे. चुकीला माफी नाही." रवी - " काय फिल्मी डायलॉग मारतो रे? ?... मुद्यावर ये ना?" रचना -" गप रे