स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 33 )

(13)
  • 8.9k
  • 1
  • 3.5k

आरजु लेकर आये थे की सारा जहा अपना बना लेंगे अब ना ये आरजु रही , ना जहां अपना हसकर हम अब तो सारे दुःख सेहलेंगे .. नित्या त्या घरात कैद झाली होती पण यावेळी ती त्याच काही एकूण घेणार नव्हती ..त्याने फक्त काही दिवसातच आपला खरा चेहरा सामोरं आणला आणि तो बदलला आहे या गोष्टीवर विचार करून ती हसू लागली होती ..त्याला आताही फक्त तीच शरीर हवं होतं पण आपण तिला इतका त्रास दिला असतानाही या घरात मनाने खुलण्याची संधी द्यावी हा विचार त्याने कधी केलाच नाही ।.त्याला वाटत होतं की नित्या नाईलाज म्हणून आली तेव्हा आपण हवं