तुझी माझी लव्हस्टोरी... - 17

  • 9.4k
  • 1
  • 5.4k

भाग-१७ सिद्धार्थ रागात बाहेर त्यांच्या गार्डनमध्ये जातो...आणि त्यांच्या पाळणयावर जाऊन रडत बसतो..खर तर त्याला खुप राग आला..आणि वाइट सुद्धा वाटत होत....सिद्धार्थ◆(मनात)...अशी कस बोलू शकते कृष्णा.. मी शरीरिक सबंधासाठी... म्हणजे मला त्याची गरज आहे...म्हणजे इतक्या महिन्यात हिने मला ओळखल नाहीच...?मला तिची गरज आहे म्हणजे काय हेच तिने समजून नाही घेतले... मला तिची गरज आहे म्हणजे.. तिच्या सपोर्टची...तिच्या प्रेमाची... बायको म्हणून कधी मला वाटल तर तिच्या कुशीत शांत झोपता याव..मैत्रीण म्हणून हे सगळ मी करु शकत ना तिच्यासोबत... पण तिला अस वाटत की माला... Physical relations...शी???मला जास्त राग आणि वाइट का वाटल कारण कृष्णा हे