खरंच बाप महान असतो ना........ एक मध्यमवर्गीय आणि लहानसं कुटुंब....या कुटुंबात फक्त वडील आणि मुलगा...मुलाच्या लहानपणीच आईच छत्र हरवलेलं.....पण वडील मात्र हारलेले नव्हते....कारण वडीलास आपल्या मुलाला आधार द्यायचा होता.....त्यामुळे ते खचले नाहीत....परिस्थितीशी एकरूप होऊन या प्रसंगावर मात केली....इतकं प्रेम त्यांनी आपल्या मुलाला दिलं....की आपल्या मुलाला आईची आठवण मात्र कधी होऊ दिली नाही....वडीलांना त्यांंच्या पत्नीची आठवण आली की मात्र आपसुकपणे डोळ्यात अश्रू यायचे.....वडीलांनी त्या अश्रूंंना घराच्या एका कोपऱ्यात ठेवायचे.....वडिलांनी मुलाला वडिलांचे प्रेम तर दिलेच पण सोबत आईचं प्रेमही दिलं..... मुलाला लहानाचं मोठं केलं....तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले....मुलाला त्याच्या इच्छेप्रमाणे शिक्षण दिलं..... वडीलांनी ठरवलं की मुलाला Class One Officer बनवायचं....तसं मुलाला बनविले....त्याच्या सर्व इच्छा