मी ती आणि शिमला - 3

  • 10.9k
  • 5.4k

आणि दरवाजावर टकटक झाली. दार उघडताच समोर घामाघूम झालेला वेटर आणि त्याच्या मागे बॅगा घेऊन केतन आणि मानसी. "सहाब निकालो याहासे रेड पढ़ी है नीचे. वो लोग यहां आने से पहले निकालो वरना बुरा फसोगे". मला काहीच समजत नव्हत पण रेड हा शब्द ऐकून मी तसा केतनला बोललो "स्वरा च सामान घे बाजूच्या खोलीतून" आणि आत येऊन स्वराली ला उठवायला आलो तशी ती माझ सामान भरताना बघून मी थांबलो की नक्की ही उठली की मला जास्त झाली? "अरे मंदा लॅपटॉप घे आणि चार्जर आणि बाथरूम मध्ये काही असेल तर घे" स्वराली मला ओरडून सांगत होती. "काही नाही तिथे. पण तू