मैत्री : एक खजिना ... - भाग 29

  • 7.3k
  • 2.8k

29.. ... ... .. ... ... .. ... ... .. तर मिस सावी कुलकर्णी आपण स्वतःहून चूक मान्य करून खरं काय ते सांगताय कि मी अजून इज्जत काढून तुझी लायकी दाखवून देऊ बघ म्हणजे तुझी इच्छा सांग आता काय करायचं ..... ??? ...... अनुश्री ए अनुश्री तोंड सांभाळून बोलायचं हा खूप बोलतेय ...... सावी ए शहाणे एक तर आवाज खाली आणि अजून तरी मी काहीच बोलले नाही ए तर तुझ्या भल्याच हेच आहे कि तू बऱ्या बोलण्याने सांगून टाक कि एवढी चिप का वागतेस नाहीतर मग मी बोलले कि तुला झोंबतं ए तुझ्यातर खूप बोललीस हा असं म्हणून सावी तिला मारायला उठते तर सान्वी ने तिला अडवलं आणि म्हणाली सावी शांत हो अग काय करतेय ..... तर सावी सान्वी ला म्हणाली ए