प्रेम - वेडा भाग ५

  • 9.6k
  • 3.8k

प्रेम - वेडा (भाग ५)अनिरुद्ध घरी आला होता .... आपल्या बायकोचे लग्ना आधी असलेल्या प्रेमप्रकरणा विषयी त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होते . या सर्व गोष्टीत त्याला आठवले की ज्या गोष्टीसाठी तो सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ गेला होता ती गोष्टीच बस मध्ये विसरला होता . अंकितासाठी आणलेलं गिफ्ट बसमध्येच विसरल्याने त्याला नवीन प्रश्न पडला होता की आता अंकितला गिफ्ट मद्धे काय द्यायचं ???तेवढ्यात अंकिता समोरून पाणी घेवून आली व म्हणाली " सकाळ पासून बाहेर होतात , थकला असाल जरा आराम करा आता " अस म्हणत हातातील ग्लास अनिरुद्ध ला दिला .पाणी पीत अनिरुद्ध अंकिताला दपकत- दपकत विचारू लागला " तुम्ही नितीन देशमुख