स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 30 )

(16)
  • 8.9k
  • 1
  • 3.5k

केहना है तुझसे हर पल की तेरा होणा चाहता हु जमाना इजाजत देता नही इसलीये खुद का आशिया बनाता हु ... ती त्याच्या मिठीत जात म्हणाली , " कशा सुचतात रे तुला इतक्या सहज कविता ? " आणि तो हसत म्हणाला , " सवय झाली आहे ग पण प्रामाणिकपणे सांगू तर ही कविता मी आधीच तयार केली होती आणि विशेष म्हणजे तुला एकवावी म्हणून.." ती त्याच्या मिठीतुन बाहेर येत म्हणाली , " अच्छा म्हणजे तू मला कॉल केल्यावर काही सेकंद बोलत नव्हतास ..पैंजनाचा आवाज ऐकण्यासाठी ते कवितासाठीच होत का ? " त्याने मंद स्मित करत मान हलवली ..आणि पुढच्याच