रेशमी नाते - ९

(59)
  • 35.5k
  • 3
  • 22.7k

दोघेही गाडीत बसुन घराकडे वळाले. विराटचा मोबाईल वाजला. वीराचा कॉल होता.त्याने कॉल रीसीव केला हा बोल दादा वहिनीला कुठे घेऊन गेला..मी घरी येऊन तास झाला ,तिने चाचरतच विचारले. घरी येतोय त्याने पिहुकडे बघितले. पिहु त्याच्याकडे बघुन गोड हसली. दादा,वहिनीची सॅक मोबाईल कुठे आहेत वीरा हसतच बोलु लागली. तु घेऊन आली ना,मग हो‌ घेऊन आले पण त्या बदल्यात‌ मला काहीतरी हवयं. तु जास्तच डिमांडीग झाली नाही.अस वाटत‌‌ नाही तुला. मग बहिण कोणाची आहे.. एक हात‌ से लो एक हात दो,सुमन तिथेच बसून हसत होत्या.त्यांना वीराने सगळ सांगितले होते. काही नाही ,फोन ठेव...त्याने फोन कट केला. हहहहअ.?,मॉम बघ दादा ऐकत पण नाही