कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 31 वा

  • 6.6k
  • 2.2k

----------------------------------------------------------------------- १. कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग-३१ वा -------------------------------------------------------------- देशमुख सरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून आता १५ दिवस झाले होते , घरी आल्यावर त्यांच्या तब्येततीत झपाट्याने होणारी सुधारणा पाहून सगळ्यांना हायसे वाटत होते. अभिजितचे टेन्शन आता खूपच कमी झाले होते ..त्याचे आणखी एक कारण होते .. हॉस्पिटल सोडण्याचे त्यादिवशीची सकाळ अभिजीतला आता ही आठवत होती... अनुशाने या दिवशी केलेल्या एक गोष्टीची .. जादू सगळ्या देशमुख परीवारावर झाली होती . त्यादिवशी नेहमीप्रमाणे डॉक्टरकाका सकाळच्या राऊंडला आले होते. आल्या आल्या ते म्हणाले .. देशमुखसर - काल केलेल्या तुमच्या सगळ्या टेस्टचे रिपोर्ट्स एकदम समाधानकारक आलेले आहेत . मोठ्या संकटातून साहिसलामत सुटून इथून बाहेर